Bible Language

Hosea 4:3 (NLV) New Life Verson

Versions

MRV   म्हणून देश, मृतासाठी शोक करणाव्या माणसाप्रमाणे झाला आहे. देशातील सर्व लोक दुर्बल झाले आहेत. रानातील प्राणी, आकाशातील पक्षी आणि समुद्रातील मासेसुध्दा मरत आहेत.
ERVMR   म्हणून देश, मृतासाठी शोक करणाव्या माणसाप्रमाणे झाला आहे. देशातील सर्व लोक दुर्बल झाले आहेत. रानातील प्राणी, आकाशातील पक्षी आणि समुद्रातील मासेसुध्दा मरत आहेत.
IRVMR   म्हणून ही भूमी कोरडी पडत आहे,
जो कोणी येथे राहतो तो नाश पावत आहे,
रानपशू, आकाशातील पाखरे,
समुद्रातील मासेही नाहीसे होत आहेत.