Versions
MRV कोणीही दुसऱ्याशी वाद घालू नये वा दुसऱ्याला दोष देऊ नये. हे याजका! माझा वाद तुझ्याबरोबर आहे.
ERVMR कोणीही दुसऱ्याशी वाद घालू नये वा दुसऱ्याला दोष देऊ नये. हे याजका! माझा वाद तुझ्याबरोबर आहे.
IRVMR पण कुणालाही वाद घालू देऊ नका,
कोणीही कोणावर आरोप न लावो,
कारण याजकांनो हे तुम्ही आहात ज्यांस मी दोष लावत आहे.