Bible Language

Isaiah 28:28 (NLV) New Life Verson

Versions

MRV   पाव करताना बाई पीठ मळते पण सारखी सारखी ते तिंबत नाही. परमेश्वर लोकांना शिक्षा करताना असेच करतो. तो गाडीचे चाक अंगावर घालण्याची त्यांना भीती दाखविल पण पूर्णपणे चिरडून टाकणार नाही. तो घोड्यांच्या टापांखाली त्यांना तुडवू देणार नाही.
ERVMR   पाव करताना बाई पीठ मळते पण सारखी सारखी ते तिंबत नाही. परमेश्वर लोकांना शिक्षा करताना असेच करतो. तो गाडीचे चाक अंगावर घालण्याची त्यांना भीती दाखविल पण पूर्णपणे चिरडून टाकणार नाही. तो घोड्यांच्या टापांखाली त्यांना तुडवू देणार नाही.
IRVMR   भाकरीसाठी धान्य दळतात, पण ते नीट दळले जात नाही.
आणि जरी त्याच्या गाडीचे चाक त्याचे घोडे ते विखरतात तरी तो ते दळीत नाही.