Bible Versions
Bible Books

Isaiah 27 (NLV) New Life Verson

Versions

MRV   भूमी यापुढे मृतांना झाकून ठेवणार नाही. त्या वेळेला लिव्याथान ह्या कपटी सर्पाचा परमेश्वर न्यायनिवाडा करील. वेटोळे घालून बसलेल्या लिव्याथान सर्पाला परमेश्वर आपल्या मोठ्या, कठीण बलवान तलवारीने शिक्षा करील. समुद्रातील प्रचंड धुडाला तो मारील.
ERVMR   भूमी यापुढे मृतांना झाकून ठेवणार नाही. त्या वेळेला लिव्याथान ह्या कपटी सर्पाचा परमेश्वर न्यायनिवाडा करील. वेटोळे घालून बसलेल्या लिव्याथान सर्पाला परमेश्वर आपल्या मोठ्या, कठीण बलवान तलवारीने शिक्षा करील. समुद्रातील प्रचंड धुडाला तो मारील.
IRVMR   {इस्राएलाची मुक्तता एकत्रीकरण} PS त्या दिवशी लिव्याथान जो चपळ सर्प, जो वाकडा सर्प लिव्याथान त्यास परमेश्वर आपल्या कठोर मोठ्या दृढ तलवारीने शिक्षा करणार आणि समुद्रातील प्राणी त्यास मारील.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us