Bible Language

Jeremiah 52:22 (NLV) New Life Verson

Versions

MRV   पहिल्या खांबाचा पितळेचा कळस 8 फूट उंच होता. जाळीकाम चारी बांजूनी डाळिंबे कोरुन तो सुशोभित केलेला होता. दुसऱ्या खांबावरही डाळिंबे कोरलेली होती. तो पहिल्या खांबासारखाच होता.
ERVMR   पहिल्या खांबाचा पितळेचा कळस 8 फूट उंच होता. जाळीकाम चारी बांजूनी डाळिंबे कोरुन तो सुशोभित केलेला होता. दुसऱ्या खांबावरही डाळिंबे कोरलेली होती. तो पहिल्या खांबासारखाच होता.
IRVMR   त्यावर पितळेचा कळस होता. कळसाची उंची पाच हात होती, त्यासभोवती सर्व जाळीकाम चारी बांजूनी डाळिंबे होती. ती सर्व पितळे बनवली होती. दुसरे खांब त्याची डाळिंबे पहिल्या खांबाप्रमाणे सारखीच होती.