Versions
MRV प्रत्येक खांब31फूट उंच होता. त्याचा घेर 21फूट होता-हे खांब पोकळ होते. खांबाचा पत्रा 4 इंच जाडीचा होता.
ERVMR प्रत्येक खांब 31 फूट उंच होता. त्याचा घेर 21 फूट होता-हे खांब पोकळ होते. खांबाचा पत्रा 4 इंच जाडीचा होता.
IRVMR प्रत्येक खांब अठरा हात उंच होता. त्याच्या घेराला बारा हात दोरी लागे. प्रत्येकाची जाडी चार बोटे होती व पोकळ होती. PEPS