Bible Language

Proverbs 15:27 (NLV) New Life Verson

Versions

MRV   जर एखद्याने काही वस्तू मिळवण्यासाठी फसवणूक केली तर तो त्याच्या कुटुंबावर संकटे आणतो. पण जर एखादा माणूस खरा असला आणि लाच घेण्याविषयी त्याच्या मनात घृणा असेल तर तो जगू शकेल.
ERVMR   जर एखद्याने काही वस्तू मिळवण्यासाठी फसवणूक केली तर तो त्याच्या कुटुंबावर संकटे आणतो. पण जर एखादा माणूस खरा असला आणि लाच घेण्याविषयी त्याच्या मनात घृणा असेल तर तो जगू शकेल.
IRVMR   चोरी करणारा आपल्या कुटुंबावर संकटे आणतो,
पण जो लाचेचा तिटकारा करतो तो जगेल.