Versions
MRV चांगले लोक उत्तर देण्याआधी विचार करतात. पण दुष्ट लोक विचार करण्याआधी बोलतात आणि त्यामुळे त्यांच्यावर संकटे येतात.
ERVMR चांगले लोक उत्तर देण्याआधी विचार करतात. पण दुष्ट लोक विचार करण्याआधी बोलतात आणि त्यामुळे त्यांच्यावर संकटे येतात.
IRVMR नीतिमान उत्तर देण्याआधी विचार करतो,
पण दुष्टाचे मुख सर्व वाईट ओतून बाहेर टाकते.