Bible Language

Micah 6:16 (RV) Revised Version

Versions

MRV   का? कारण तुम्ही अम्रीचे नियम पाळता. अहाबचे घराणे करते त्या सर्व वाईट गोष्टी तुम्ही करता. तुम्ही त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे वागता. म्हणून मी तुमचा नाश होऊ देईन. तुमची नष्ट झालेली नगरी पाहून लोक विस्मयोदगार काढतील. माझे लाजिरवाणे लोक कैदी म्हणून नेले जातीलइतर राष्ट्रे तुम्हाला लाजिरवाणे करतील. ती लाज तुम्हाला बाळगावी लागेल.
ERVMR   का? कारण तुम्ही अम्रीचे नियम पाळता. अहाबचे घराणे करते त्या सर्व वाईट गोष्टी तुम्ही करता. तुम्ही त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे वागता. म्हणून मी तुमचा नाश होऊ देईन. तुमची नष्ट झालेली नगरी पाहून लोक विस्मयोदगार काढतील. माझे लाजिरवाणे लोक कैदी म्हणून नेले जातील इतर राष्ट्रे तुम्हाला लाजिरवाणे करतील. ती लाज तुम्हाला बाळगावी लागेल.
IRVMR   कारण अम्रीचे नियम पाळले जातात
आणि अहाबाच्या घराण्याची सर्व कार्ये करण्यात येतात.
तुम्ही त्यांच्या मसलती प्रमाणे चालता,
म्हणून मी तुझा तुझ्या शहराचा नाश करीन
त्याच्या रहिवाशांचा उपहास होईल
आणि माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हास सोसावी लागेल. PE