Versions
MRV तुम्ही बी पेराल. पण तुम्हाला धान्य मिळणार नाही. जैतुनांपासून तेल काढण्याचा तुम्ही प्रयत्न कराल, पण तुम्हाला तेल मिळणार नाही. तुम्ही द्राक्षांचा चुराडा कराल पण तुम्हाला पुरेसा रस पिण्यास मिळणार नाही.
ERVMR तुम्ही बी पेराल. पण तुम्हाला धान्य मिळणार नाही. जैतुनांपासून तेल काढण्याचा तुम्ही प्रयत्न कराल, पण तुम्हाला तेल मिळणार नाही. तुम्ही द्राक्षांचा चुराडा कराल पण तुम्हाला पुरेसा रस पिण्यास मिळणार नाही.
IRVMR तू पेरशील, पण कापणी करणार नाही;
तू जैतूनांपासून तेल काढण्यासाठी ते तुडवशील,
पण त्याचे तेल स्वत:ला लावणार नाही;
तू द्राक्ष तुडवशील, पण त्याचा रस पिणार नाही.