Bible Language

Proverbs 17:24 (WEB) World English Bible

Versions

MRV   शहाणा माणूस नेहमी सर्वांत चांगली गोष्ट करण्याचा विचार करतो. पण मूर्ख माणूस दूरच्या जगाचे स्वप्न पाहातो.
ERVMR   शहाणा माणूस नेहमी सर्वांत चांगली गोष्ट करण्याचा विचार करतो. पण मूर्ख माणूस दूरच्या जगाचे स्वप्न पाहातो.
IRVMR   ज्या कोणाला समंजसपणा असतो त्याच्या मुखापुढे ज्ञान असते,
पण मूर्खाचे डोळे पृथ्वीच्या शेवटाकडे असतात.