Versions
MRV मूर्ख मुलगा वडिलांसाठी दु:ख आणतो आणि जिने त्याला जन्म दिला त्या आईसाठी वेदना आणतो.
ERVMR मूर्ख मुलगा वडिलांसाठी दु:ख आणतो आणि जिने त्याला जन्म दिला त्या आईसाठी वेदना आणतो.
IRVMR मूर्ख मुलगा पित्याला दु:ख आहे,
आणि जिने त्यास जन्म दिला त्या स्त्रीला क्लेश असा आहे.