Bible Language

Micah 5:5 (WEB) World English Bible

Versions

MRV   मग शांती नांदेल. हो! अश्शूरचे सैन्य आपल्या देशात येईल. आपल्या भव्य वाड्यांचा ते नाश करतील. पण इस्राएलचा राज्यकर्ता सात मेंढपाळ आणि आठ नेते निवडील.
ERVMR   मग शांती नांदेल. हो! अश्शूरचे सैन्य आपल्या देशात येईल. आपल्या भव्य वाड्यांचा ते नाश करतील. पण इस्राएलचा राज्यकर्ता सात मेंढपाळ आणि आठ नेते निवडील.
IRVMR   आणि तो पुरुष आंम्हास शांती असा होईल.
अश्शूर जेव्हा आमच्या देशात येईल ते आमच्या राजवाड्यात चालतील,
तेव्हा आम्ही सात मेंढपाळ
आणि आठ मुख्य त्याच्याविरुध्द उभे राहू.