Bible Versions
Bible Books

Micah 5:6 (WEB) World English Bible

Versions

MRV   ते आपल्या तलवारीच्या बळावर अश्शूरींवर सत्ता गाजवतील. निम्रोदच्या भूमीवर, हातात तलवार घेऊन, राज्य करतील. ते लोकांवर राज्य करण्यासाठी आपल्या तलवारीचा उपयोग करतील. पण इस्राएलचा राज्याकर्ता, अश्शूरीपासून आपल्याला वाचवील. ते लोक आमच्या देशात येतील आमचे भव्य वाडे पायदळी तुडवतील.
ERVMR   ते आपल्या तलवारीच्या बळावर अश्शूरींवर सत्ता गाजवतील. निम्रोदच्या भूमीवर, हातात तलवार घेऊन, राज्य करतील. ते लोकांवर राज्य करण्यासाठी आपल्या तलवारीचा उपयोग करतील. पण इस्राएलचा राज्याकर्ता, अश्शूरीपासून आपल्याला वाचवील. ते लोक आमच्या देशात येतील आमचे भव्य वाडे पायदळी तुडवतील.
IRVMR   तो आपल्या तलवारीच्या बळावर अश्शूरींवर
आणि निम्रोदच्या प्रदेशांमध्ये तलवारीने घात करेल.
जेव्हा ते आमच्या देशात येतील
आणि आमच्या सीमा पायदळी तुडवतील.
तेव्हा हा पुरुष त्याच्यापासून आम्हाला सोडवीन.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us