Versions
MRV दुष्ट माणसांना त्यांनी केलेल्या चुकांबद्दल पूर्ण किंमत मोजावी लागेल. आणि चांगल्या माणसांना चांगल्या कृत्यांबद्दल बक्षीस मिळेल.
ERVMR दुष्ट माणसांना त्यांनी केलेल्या चुकांबद्दल पूर्ण किंमत मोजावी लागेल. आणि चांगल्या माणसांना चांगल्या कृत्यांबद्दल बक्षीस मिळेल.
IRVMR जो कोणी अविश्वासू आहे त्यास त्याच्या वागणुकीचे फळ मिळेल,
पण चांगल्या मनुष्यास जे काही त्याचे आहे तेच मिळेल.