Versions
MRV माणूस जरी हसत असला तरी तो मनातून दु:खी असू शकतो. आणि हसल्यावरही खिन्नता तिथे तशीच राहाते.
ERVMR माणूस जरी हसत असला तरी तो मनातून दु:खी असू शकतो. आणि हसल्यावरही खिन्नता तिथे तशीच राहाते.
IRVMR हृदय हसू शकते पण तरी त्यामध्ये वेदना असतात,
आणि आनंदाचा शेवट शोकात होतो.