Bible Language

Proverbs 15:28 (WEB) World English Bible

Versions

MRV   चांगले लोक उत्तर देण्याआधी विचार करतात. पण दुष्ट लोक विचार करण्याआधी बोलतात आणि त्यामुळे त्यांच्यावर संकटे येतात.
ERVMR   चांगले लोक उत्तर देण्याआधी विचार करतात. पण दुष्ट लोक विचार करण्याआधी बोलतात आणि त्यामुळे त्यांच्यावर संकटे येतात.
IRVMR   नीतिमान उत्तर देण्याआधी विचार करतो,
पण दुष्टाचे मुख सर्व वाईट ओतून बाहेर टाकते.