Versions
MRV परमेश्वर दुष्टांपासून खूप दूर आहे. पण तो चांगल्या माणसांच्या प्रार्थना नेहमी ऐकतो.
ERVMR परमेश्वर दुष्टांपासून खूप दूर आहे. पण तो चांगल्या माणसांच्या प्रार्थना नेहमी ऐकतो.
IRVMR परमेश्वर दुष्टांपासून खूप दूर आहे,
पण तो नीतिमानांच्या प्रार्थना नेहमी ऐकतो.