Bible Language

Proverbs 24:14 (WEB) World English Bible

Versions

MRV   त्याचप्रमाणे शहाणपण तुमच्या आत्म्यासाठी चांगले असते. तुमच्या जवळ शहाणपण असेल तर तुमच्या जवळ आशाही असेल आणि तुमची आशा कधीही मावळणार नाही.
ERVMR   त्याचप्रमाणे शहाणपण तुमच्या आत्म्यासाठी चांगले असते. तुमच्या जवळ शहाणपण असेल तर तुमच्या जवळ आशाही असेल आणि तुमची आशा कधीही मावळणार नाही.
IRVMR   त्याचप्रमाणे ज्ञान तुझ्या जिवासाठी आहे;
जर तुला ते प्राप्त झाले, तर तेथे भविष्य आहे,
आणि तुझी आशा कधीही तोडली जाणार नाही.