Versions
MRV चांगल्या माणसाकडून काही चोरु पाहणाऱ्या किंवा त्याचे घर बळकावू पहाणाऱ्या चोरासारखे होऊ नका.
ERVMR चांगल्या माणसाकडून काही चोरु पाहणाऱ्या किंवा त्याचे घर बळकावू पहाणाऱ्या चोरासारखे होऊ नका.
IRVMR अरे दुष्टा, नीतिमानाच्या
घरावर हल्ला करण्यासाठी टपून बसू नकोस.
त्याच्या घराचा नाश करू नको!