Bible Language

Psalms 107:34 (WEB) World English Bible

Versions

MRV   देवाने सुपीक जमिनीचे क्षारयुक्त ओसाड जमिनीत रुपांतर केले. का? कारण त्या ठिकाणी वाईट लोक राहात होते.
ERVMR   देवाने सुपीक जमिनीचे क्षारयुक्त ओसाड जमिनीत रुपांतर केले. का? कारण त्या ठिकाणी वाईट लोक राहात होते.
IRVMR   आणि फलदायी जमिनीची नापीक जमिन करतो.
कारण तेथील राहणाऱ्या वाईट लोकांमुळे.