Versions
MRV देवाने वाळवंटाचे पाण्याची तळी असलेल्या जमिनीत रुपांतर केले. देवाने कोरड्या जमिनीतून पाण्याचे झरे वाहायला लावले.
ERVMR देवाने वाळवंटाचे पाण्याची तळी असलेल्या जमिनीत रुपांतर केले. देवाने कोरड्या जमिनीतून पाण्याचे झरे वाहायला लावले.
IRVMR तो वाळवंटाचे पाण्याचे तळे करतो,
आणि कोरडी भूमीतून पाण्याचे झरे करतो.