Versions
MRV मिसर उजाड होईल. अदोमाचे रान होईल. का? कारण ते यहूद्यांशी क्रूरपणे वागले. त्यांनी त्यांच्या देशातील निष्पाप लोकांना मारले
ERVMR मिसर उजाड होईल. अदोमाचे रान होईल. का? कारण ते यहूद्यांशी क्रूरपणे वागले. त्यांनी त्यांच्या देशातील निष्पाप लोकांना मारले
IRVMR मिसराची नासाडी होऊन तो उजाड होईल,
कारण त्यांनी यहूदी लोकांवर जुलूम केला
अदोम ओसाड रान होईल,
कारण त्यांनी त्यांच्या देशातील निष्पाप लोकांचे रक्त पाडले.