Versions
MRV त्या दिवशी, पर्वत गोड द्राक्षरसाने पाझरतील, टेकड्यांवरून दूध वाहील, आणि यहूदाच्या कोरड्या पडलेल्या नद्यांमधून पाणी वाहील, परमेश्वराच्या मंदिरातून कारंजे उडतील आणि शिट्टीमाच्या दरीला पाणी पुरवतील.
ERVMR त्या दिवशी, पर्वत गोड द्राक्षरसाने पाझरतील, टेकड्यांवरून दूध वाहील, आणि यहूदाच्या कोरड्या पडलेल्या नद्यांमधून पाणी वाहील, परमेश्वराच्या मंदिरातून कारंजे उडतील आणि शिट्टीमाच्या दरीला पाणी पुरवतील.
IRVMR त्यादिवशी, असे होईल की, पर्वतावरून गोड द्राक्षरस पाझरेल,
टेकड्यांवरून दूध वाहील,
यहूदाच्या सर्व कोरडे पडलेल्या ओढ्यामधून पाणी वाहील,
आणि परमेश्वराच्या मंदिरातून कारंजे उडतील
आणि शिट्टीमाच्या दरीला पाणी पुरवतील.