Bible Versions
Bible Books

Isaiah 22 (ASV) American Standard Version

Versions

MRV   दृष्टान्ताच्या दरीविषयी शोक संदेश.लोकहो, तुमचे काय बिघडले आहे? तुम्ही घराच्या छपरावर का लपला आहात?
ERVMR   दृष्टान्ताच्या दरीविषयी शोक संदेश. लोकहो, तुमचे काय बिघडले आहे? तुम्ही घराच्या छपरावर का लपला आहात?
IRVMR   {दृष्टांताच्या खोऱ्याविषयी देववाणी} PS दृष्टांताच्या खोऱ्याविषयी * यरूशलेम ही देववाणी;
तुम्ही सर्व घरच्या माळीवर जात आहा, त्याचे काय कारण आहे?
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us