Bible Versions
Bible Books

Genesis 47:1 (ASV) American Standard Version

Versions

MRV   योसेफ फारोकडे जाऊन म्हणाला, “माझा बाप माझे भाऊ त्यांच्या कुटुंबातील सर्व मंडळी कनानातून त्यांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे त्यांचे सर्वकाही घेऊन येथे आले आहेत. ते हल्ली गोशेन प्रांतात आहेत.”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us