Versions
MRV परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याचा सन्मान करा. त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.
ERVMR परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याचा सन्मान करा. त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.
IRVMR {परमेश्वराने केलेल्या तारणाबद्दल उपकारस्तुती} PS परमेश्वरास धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे,
कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.