Versions
MRV परमेश्वरा, तू लोकांना शासन करणारा देव आहेस. असा तू देव आहेस जो येतो आणि लोकांसाठी शासन आणतो.
ERVMR परमेश्वरा, तू लोकांना शासन करणारा देव आहेस. असा तू देव आहेस जो येतो आणि लोकांसाठी शासन आणतो.
IRVMR {दुर्जनाला शासन व्हावे म्हणून प्रार्थना} PS हे परमेश्वरा, देवा तुझ्याकडे सूड घेणे आहे,
तुझ्याकडे सूड घेणे आहे; तू हे देवा आपले तेज * आपला क्रोध प्रगट कर.