Versions
MRV शौलाकडून दावीद पळाला, तो गथचा राजा आखीश याच्याकडे आला.
ERVMR शौलाकडून दावीद पळाला, तो गथचा राजा आखीश याच्याकडे आला.
IRVMR तेव्हा आखीशाचे दास त्यास म्हणाले, “हा दावीद देशाचा राजा आहे की नाही: शौलाने हजार व दावीदाने दहा हजार मारले आहेत; असे ते त्याच्याविषयी एकमेकांना गाऊन म्हणत नाचत होते की नाही?”