Bible Versions
Bible Books

1 Kings 20:14 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   अहाबने विचारले. “या पराभवासाठी तू कोणाला हाताशी धरशील?”तेव्हा तो संदेष्टा म्हणाला, “प्रांत अधिकाऱ्यांच्या हाताखालच्या तरुणांची परमेश्वर मदत घेईल.”यावर राजाने विचारले, “या सैन्याचे नेतृत्व कोण करील?”“तूच ते करशील” असे संदेष्ट्याने सांगितले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us