Bible Versions
Bible Books

2 Corinthians 6:14 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   जे तुमच्या बरोबरीचे नाहीत त्यांच्याबरोबर एका जुवाखाली एकत्र येऊ नका. नाहीतर नीतिमान दुष्टपणा यात काय फरक उरला? किंवा प्रकाश अंधार यात कोणते साम्य आहे?
ERVMR   जे तुमच्या बरोबरीचे नाहीत त्यांच्याबरोबर एका जुवाखाली एकत्र येऊ नका. नाहीतर नीतिमान दुष्टपणा यात काय फरक उरला? किंवा प्रकाश अंधार यात कोणते साम्य आहे?
IRVMR   {देवभक्त नसलेल्यांशी मैत्री करू नये म्हणून इशारा} PS विश्वास ठेवणार्‍यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीतिमान अनाचार ह्यांची भागी कशी होणार? प्रकाश अंधकार ह्यांचा मिलाप कसा होणार?
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us