Versions
MRV हा संदेष्टा माझ्या वतीने बोलेल. तेव्हा जो कोणी ते ऐकणार नाही त्याला मी शासन करीन.’
ERVMR मग तुम्ही त्याला शिक्षा करा. तथाकथित अपराध्याला जे शासन व्हावे असे त्याला वाटत होते तेच याला करा. अशा रीतीने आपल्यामधून नीच वृत्तीचा नायनाट करा.
IRVMR तर मग तुम्ही त्यास तीच शिक्षा करावी जी त्यास आपल्या बंधूला जे शासन व्हावे असे वाटत होते. अशा रीतीने आपल्यामधून नीच वृत्तीचा नायनाट करा