Versions
MRV राजाबद्दल वाईट बोलू नका. त्याच्याबद्दल वाईट विचारसुध्दा करू नका. श्रीमंत लोकांबद्दलसुध्दा वाईट बोलू नका. तुम्ही तुमच्या घरात एकटेच असलांत तरी सुध्दा. का? कारण एक छोटासा पक्षी उडून जाईल व त्यांना तुम्ही काय काय बोलला ते सांगेल.
ERVMR राजाबद्दल वाईट बोलू नका. त्याच्याबद्दल वाईट विचारसुध्दा करू नका. श्रीमंत लोकांबद्दलसुध्दा वाईट बोलू नका. तुम्ही तुमच्या घरात एकटेच असलांत तरी सुध्दा. का? कारण एक छोटासा पक्षी उडून जाईल व त्यांना तुम्ही काय काय बोलला ते सांगेल.
IRVMR तू आपल्या मनातही राजाला शाप देऊ नको.
आणि श्रीमंताला आपल्या झोपण्याच्या खोलीतही शाप देऊ नको.
कारण आकाशातले पाखरू तुझे शब्द घेऊन जाईल,
आणि जे काही पक्षी आहेत ते गोष्टी पसरवतील. PE