Bible Versions
Bible Books

Genesis 25:34 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   मग याकोबाने त्याला भाकर मसुरीच्या डाळीचे वरण दिले. एसावाने ते खाल्ले पाणी पिऊन झाल्यावर तो तेथून निघून गेला. अशा रीतीने आपल्या बापाकडून मिळणाऱ्या ज्येष्ठपणाच्या हक्काची एसावाने बेपर्वाईने कदर केली नाहीं.
ERVMR   मग याकोबाने त्याला भाकर मसुरीच्या डाळीचे वरण दिले. एसावाने ते खाल्ले पाणी पिऊन झाल्यावर तो तेथून निघून गेला. अशा रीतीने आपल्या बापाकडून मिळणाऱ्या ज्येष्ठपणाच्या हक्काची एसावाने बेपर्वाईने कदर केली नाहीं.
IRVMR   याकोबाने त्यास भाकर मसुरीच्या डाळीचे वरण दिले. त्याने ते खाल्ले पाणी पिऊन झाल्यावर उठला तेथून त्याच्या मार्गाने निघून गेला. अशा रीतीने एसावाने त्याच्या ज्येष्ठपणाचा हक्क तुच्छ मानला. PE
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us