Versions
MRV मवाब, तुझ्या दृष्टीने हे वाईट आहे. कमोशचे लोक नष्ट झाले. त्याची मुले पळून गेली. त्याच्या मुलींना अमोऱ्याचा राजा सीहोन याने कैद करुन पकडून नेले.
ERVMR मवाब, तुझ्या दृष्टीने हे वाईट आहे. कमोशचे लोक नष्ट झाले. त्याची मुले पळून गेली. त्याच्या मुलींना अमोऱ्याचा राजा सीहोन याने कैद करुन पकडून नेले.
IRVMR हे मवाबा! तू हायहाय करशील,
कमोशाचे लोक नष्ट झाले.
त्याची मुले पळून गेली.
त्याच्या मुलींना अमोऱ्याचा राजा सीहोन याने कैद करून पकडून नेले.