Versions
MRV परंतु राजा त्याच्या देवाबरोबर आनंदात असेल आणि ज्या लोकांनी त्यांच्या आज्ञा पाळायचे वचन दिले ते त्याची स्तुती करतील का? कारण त्याने त्या खोटे बोलणाऱ्यांचा पराभव केला.
ERVMR परंतु राजा त्याच्या देवाबरोबर आनंदात असेल आणि ज्या लोकांनी त्यांच्या आज्ञा पाळायचे वचन दिले ते त्याची स्तुती करतील का? कारण त्याने त्या खोटे बोलणाऱ्यांचा पराभव केला.
IRVMR परंतु राजा देवाच्या ठायी जल्लोष करेल;
जो कोणी त्याची शपथ घेईल तो त्याजवर गर्व करेल,
पण जे कोणी खोटे बोलतात त्यांचे तोंड बंद होईल. PE