Versions
MRV देवा, पृथ्वीवरील प्रत्येक माणूस तुझ्या मार्गाविषयी समजून घेईल अशी मी आशा करतो. तू लोकांना कसा तारतोस ते प्रत्येक देशाला बघू दे.
ERVMR देवा, पृथ्वीवरील प्रत्येक माणूस तुझ्या मार्गाविषयी समजून घेईल अशी मी आशा करतो. तू लोकांना कसा तारतोस ते प्रत्येक देशाला बघू दे.
IRVMR याकरिता की, तुझे मार्ग पृथ्वीवर माहित व्हावेत,
तुझे तारण सर्व राष्ट्रामध्ये कळावे.