Versions
MRV देवा, तू मला दुष्ट लोकांपासून वाचव. मला वाईट, पापी लोकांपासून वाचव.
ERVMR देवा, तू मला दुष्ट लोकांपासून वाचव. मला वाईट, पापी लोकांपासून वाचव.
IRVMR हे माझ्या देवा, तू मला दुष्टांच्या हातातून वाचव,
अन्यायी आणि निष्ठूर मनुष्याच्या हातातून मला वाचव.