Bible Versions
Bible Books

Ecclesiastes 1:10 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   एखादा माणूस म्हणेल, “बघा हे नवीन आहे.” पण ती गोष्ट तर नेहमीच होती. आपल्याही आधी ती इथे होती.
ERVMR   एखादा माणूस म्हणेल, “बघा हे नवीन आहे.” पण ती गोष्ट तर नेहमीच होती. आपल्याही आधी ती इथे होती.
IRVMR   कोणतीही अशी गोष्ट आहे का ज्याविषयी असे म्हणता येईल,
पाहा, हे नवीन आहे?
जे काही अस्तित्वात आहे ते फार काळापूर्वी अस्तित्वात होते,
आम्हांपूर्वीच्या युगामध्ये आधीच ते आले आहे.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us