Versions
MRV मी स्वत:शीच विचार केला, “‘मूर्खाच्या बाबतीत ज्या गोष्टी घडतील त्याच माझ्याही बाबतीत घडतील तर मग मी शहाणा होण्यासाठी एवढी पराकाष्ठा का केली?” मी स्वत:शीच म्हणालो, “शहाणे असणेही निरुपयोगीच आहे.”
ERVMR मी स्वत:शीच विचार केला, “‘मूर्खाच्या बाबतीत ज्या गोष्टी घडतील त्याच माझ्याही बाबतीत घडतील तर मग मी शहाणा होण्यासाठी एवढी पराकाष्ठा का केली?” मी स्वत:शीच म्हणालो, “शहाणे असणेही निरुपयोगीच आहे.”
IRVMR मग मी आपल्या मनात म्हणालो,
मूर्खाविषयी जे काय घडते,
ते माझ्याही बाबतीत घडेल,
मग जर मी फार ज्ञानी झालो तरी त्याच्यात काय फरक पडेल?
मी आपल्या मनात अनुमान काढले,
हे सुद्धा व्यर्थच आहे.