Versions
MRV एकापेक्षा दोन माणसे बरी. दोन माणसे एकत्र काम करीत असली तर त्यांना त्यापासून अधिक मिळते.
ERVMR एकापेक्षा दोन माणसे बरी. दोन माणसे एकत्र काम करीत असली तर त्यांना त्यापासून अधिक मिळते.
IRVMR एकापेक्षा काम करणारे दोन माणसे बरी आहेत.
कारण त्यांच्या एकत्र श्रमाने ते चांगले वेतन मिळवू शकतात.