Bible Versions
Bible Books

Genesis 33:8 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   एसावाने विचारले, “इकडे येताना मला दिसले ते लोक कोण? त्यांच्या बरोबरची जनावरे कशासाठी?”याकोबाने उत्तर दिले, “आपण माझा स्वीकार करावा म्हणून देणगी दाखल मी आपणाला दिलेली ही भेट आहे.”
ERVMR   एसावाने विचारले, “इकडे येताना मला दिसले ते लोक कोण? त्यांच्या बरोबरची जनावरे कशासाठी?” याकोबाने उत्तर दिले, “आपण माझा स्वीकार करावा म्हणून देणगी दाखल मी आपणाला दिलेली ही भेट आहे.”
IRVMR   एसावाने विचारले, “इकडे येताना मला भेटलेल्या सर्व टोळ्यांचा अर्थ काय आहे?” याकोबाने उत्तर दिले, “माझ्या धन्याच्या दृष्टीने मला कृपा मिळावी म्हणून.”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us