Bible Versions
Bible Books

Hosea 14:3 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   “अश्शूर आम्हाला वाचविणार नाही. आम्ही घोड्यांवर स्वार होणार नाही. आम्ही हातांनी बनविलेल्या गोष्टींना ‘आमचा देव’ असे पुन्हा म्हणणार नाही का? कारण अनाथांवर करुणा करणारा तूच एकमेव आहेस.
ERVMR   “अश्शूर आम्हाला वाचविणार नाही. आम्ही घोड्यांवर स्वार होणार नाही. आम्ही हातांनी बनविलेल्या गोष्टींना ‘आमचा देव’ असे पुन्हा म्हणणार नाही का? कारण अनाथांवर करुणा करणारा तूच एकमेव आहेस.
IRVMR   अश्शूर आम्हास तारणार नाही,
आम्ही युध्दासाठी घोड्यावर स्वार होणार नाही,
यापुढे आमच्या हाताच्या मूर्तीस आमचा देव म्हणणार नाही,
कारण तुझ्यामध्ये अनाथांना दया प्राप्त होते.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us