Bible Versions
Bible Books

Isaiah 65:22 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   एकाने घर बांधायचे त्यात दुसऱ्याने राहायचे किंवा एकाने द्राक्ष मळा लावायचा दुसऱ्याने त्या मळ्यातील द्राक्षे खायची असे तेथे पुन्हा कधीही होणार नाही. माझे लोक वृक्षांएवढे जगतील. मी निवडलेले लोक, त्यांनी स्वत: तयार केलेल्या गोष्टींचा, आनंद लुटतील.
ERVMR   एकाने घर बांधायचे त्यात दुसऱ्याने राहायचे किंवा एकाने द्राक्ष मळा लावायचा दुसऱ्याने त्या मळ्यातील द्राक्षे खायची असे तेथे पुन्हा कधीही होणार नाही. माझे लोक वृक्षांएवढे जगतील. मी निवडलेले लोक, त्यांनी स्वत: तयार केलेल्या गोष्टींचा, आनंद लुटतील.
IRVMR   एकाने घर बांधायचे त्यामध्ये दुसऱ्याने राहायचे किंवा एकाने द्राक्षमळा लावायचा दुसऱ्याने त्या मळ्यातील द्राक्षे खायची असे तेथे पुन्हा कधीही होणार नाही.
कारण झाडाच्या दिवसांप्रमाणे माझ्या लोकांचे दिवस होतील. मी निवडलेले लोक, त्यांनी स्वत: तयार केलेल्या गोष्टींचा, आनंद लुटतील.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us