Versions
MRV तुम्हाला हेही माहीत आहे की लबानोनमधील पर्वतांवरचे बर्फ कधीच वितळत नाही व थंड व सतत वाहणारे झरे कधीच सुकत नाहीत.
ERVMR तुम्हाला हेही माहीत आहे की लबानोनमधील पर्वतांवरचे बर्फ कधीच वितळत नाही व थंड व सतत वाहणारे झरे कधीच सुकत नाहीत.
IRVMR लबानोन पर्वतांवरचे बर्फ शिखरावरील खडकाला कधी सोडील काय?
दूर पर्वतातून वाहणाऱ्या झऱ्यांचे पाणी कधी आटेल काय?