Bible Versions
Bible Books

Jeremiah 48:33 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   मवाबच्या विस्तीर्ण द्राक्षमळ्यातून आनंद सुख निघून गेले. द्राक्षकुंडातील द्राक्षरसाचा प्रवाह मी अडविला आहे. द्राक्षरस काढण्यासाठी द्राक्षे तुडविताना लोक गात वा नाचत नाहीत. तेथे हर्षकल्लोळ नाहीत.
ERVMR   मवाबच्या विस्तीर्ण द्राक्षमळ्यातून आनंद सुख निघून गेले. द्राक्षकुंडातील द्राक्षरसाचा प्रवाह मी अडविला आहे. द्राक्षरस काढण्यासाठी द्राक्षे तुडविताना लोक गात वा नाचत नाहीत. तेथे हर्षकल्लोळ नाहीत.
IRVMR   म्हणून मवाबाच्या फळबागेतून देशातून उत्सव हर्ष दूर केलेले आहेत.
मी त्यांच्या द्राक्षकुंडातून द्राक्षरस नाहीसा केला आहे. ते हर्षाने ओरडून द्राक्षे तुडविणार नाहीत. कोणतेही ओरडणे हर्षाचे ओरडणे होणार नाही. PEPS
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us