Versions
MRV “पण मी जर पूर्वेकडे गेलो, तर देव तेथे नसतो. मी पश्र्चिमेकडे गेलो तर तिथेही मला देव दिसत नाही.
ERVMR “पण मी जर पूर्वेकडे गेलो, तर देव तेथे नसतो. मी पश्र्चिमेकडे गेलो तर तिथेही मला देव दिसत नाही.
IRVMR पाहा, मी पूर्वेकडे गेलो, पण तो तीथे नव्हता,
मी पश्चिमेकडे गेलो, पण मी त्यास पाहीले नाही.