Bible Versions
Bible Books

Psalms 137:6 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   यरुशलेम मी जर तुला कधी विसरलो, तर मी पुन्हा कधी गाणे म्हणणार नाही, असे मला वाटते. मी तुला कधीही विसरणार नाही असे मी वचन देतो.
ERVMR   यरुशलेम मी जर तुला कधी विसरलो, तर मी पुन्हा कधी गाणे म्हणणार नाही, असे मला वाटते. मी तुला कधीही विसरणार नाही असे मी वचन देतो.
IRVMR   जर मी तुला विसरलो,
जर मी यरूशलेमेला आपल्या आनंदाच्या मुख्य
विषयाहून अधिक मानले नाही
तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us