Versions
MRV परंतु माझ्या सभोवती सैन्य असले तरी मी घाबरणार नाही. युध्दात लोकांनी माझ्यावर हल्ला केला तरी मी घाबरणार नाही. का? कारण माझा परमेश्वरावर विश्वास आहे.
ERVMR परंतु माझ्या सभोवती सैन्य असले तरी मी घाबरणार नाही. युध्दात लोकांनी माझ्यावर हल्ला केला तरी मी घाबरणार नाही. का? कारण माझा परमेश्वरावर विश्वास आहे.
IRVMR जरी सैन्याने माझ्याविरोधात तळ दिला,
माझे हृदय भयभीत होणार नाही.
जरी माझ्याविरूद्ध युध्द उठले,
तरी सुद्धा मी निर्धास्त राहीन.