Versions
MRV परमेश्वरा आम्ही विश्वास ठेवू शकू असा देव तूच आहेस. मी माझे आयुष्य तुझ्या हाती सोपवले. मला तार!
ERVMR परमेश्वरा आम्ही विश्वास ठेवू शकू असा देव तूच आहेस. मी माझे आयुष्य तुझ्या हाती सोपवले. मला तार!
IRVMR मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो,
हे परमेश्वरा, सत्याच्या देवा, तू मला खंडून घेतले आहे.